Tuesday 7 November 2017

संकलित चाचणी




   श्री.संजय गोरे सर सातारा यांनी बनवलेले CCE सॉफ्टवेअर


                    सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन करण्यासाठी मायक्रोसॉफ्ट अॅक्सेस मध्ये तयार केलेले एक युजर फ्रेंडली सॉफ्टवेअर. हे सॉफ्टवेअर वापरून तुम्ही तुमचा सर्व निकाल कोणत्याही लिमिटेशन शिवाय सहज तयार करू शकाल. जनरल रजिस्टर सॉफ्टवेअर नंतरचे व त्यापेक्षाही उपयुक्त व दर्जेदार..!!



Download करण्यासाठी येथे टच करा


@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@








📝संकलित चाचणी १ गणित गुणांकन मार्गदर्शिका मूलभूत व प्रथम सत्र क्षमता

📝इयत्ता १ली ते ८वी शाळास्तरावर वापरण्यासाठी गणितासाठीचे मूलभूत व प्रथम सत्र क्षमता आधारित तक्ते

✍उमेश राऊत

       गणित विषय सहायक पालघर.

 

1.संकलित चाचणी १ गणित गुणांकन तक्ते download करण्यासाठी   इथे पहा.

२.संकलत चाचणी १ गुणदान मार्गदर्शिका सन २०१७-२०१८.download करण्यासाठी   इथे पहा. 


@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@


संकलित मुल्यमापन मार्गदर्शिका २०१७-१८ भाषा download करण्यासाठी   इथे पहा. 








शाळा सिद्धी PDF file download करण्यासाठी   इथे पहा. 


Thursday 24 August 2017

welcome

          मी, श्री. लक्ष्मण नानासाहेब मुळे, जिल्हा परिषद् उच्च प्रथिमिक शाळा बोईसर- मराठी , प्रथमिक शिक्षक आपल्या सर्वाचे हार्दिक स्वागत करतो,सदर ब्लॉग द्वारे मी शक्य तेवढी माहिती उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न  केला आहे माझा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला?  या  विषयीचे मत अवश्य नोंदवा !!!.

    

Wednesday 9 August 2017

" Online Test "

 

 

               Online Super Fast  या  जगतामध्ये आपणा सर्वांचे  मी ,श्री. लक्ष्मण मुळे हार्दिक स्वागत करतो.

Online Test ची Link Date:- 20/07/2017 Time :-९:३० P.M. Active करण्यातआलीआहे

ज्ञानगर्जना G K भाग - १  चाचणी  इथे  Touch करा  

                                       नंतर आपण या page वर पोहचाल

 
यामध्ये आपण Student Login मध्ये आपले name टाकावयाचे आहे


Continue 

 वरती Click करा  नंतर आपण या page वर पोहचाल

प्रश्न सर्व सोडवा best Of Luck

शेवटी नंतर आपण या page वर पोहचाल

 


शेवटी Submit वर Click करा तुम्हाला तुमचा निकाल कळेल. सदर

निकाल फकत admin login वरून देखील फकत admin जाहीर करू शकतो 

@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@

 

    सदर  online test कशी तयार करावी या विषयाची PDF फाईल

download करण्याणासाठी इथे  Touch करा 

 

@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@ 

                                  

                                " ज्ञानगर्जना "G K भाग - 2 


Online Test ची Link Date:- 27/07/2017 Time :-७:४७ P.M. Active करण्यात आली आहे ?

ज्ञानगर्जना G K भाग - 2  चाचणी  इथे  Touch करा  

 @@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@

@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@

 

Online Test ची नविन Link Date:- 03/08/2017 Time :-६:४७ P.M. Active करण्यात आली आहे ?

ज्ञानगर्जना G K भाग - ३  चाचणी  इथे  Touch करा  

 

 

 

Online Test ची Link Date:- 15/08/2017 Time :-७:00 A.M. Active करण्यात आली आहे ?

ज्ञानगर्जना G K भाग - 4  चाचणी  इथे  Touch करा  

@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@

@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@

 

           Online Test ची Link Date:- 24/08/2017 Time :-12:07 P.M. Active करण्यात आली आहे ?

ज्ञानगर्जना G K भाग - 5  चाचणी  इथे  Touch करा 

 

 

Online Test ची Link Date:- 31/08/2017 Time :-07:07 A.M. Active करण्यात येणार आहे ?

6."ज्ञानगर्जना "G K भाग - 6  चाचणी  इथे:-  Touch कर

  Online Test ची Link Date:- 7/09/2017 Time :-07:07 A.M. Active करण्यात आली आहे ?

7."ज्ञानगर्जना "G K भाग - 7  चाचणी  इथे:-  Touch कर    

8."ज्ञानगर्जना "G K भाग - 8  चाचणी  इथे:-  Touch Here   

9."ज्ञानगर्जना "G K भाग -९  चाचणी  इथे:-  Touch Here.

10. ज्ञानगर्जना G.K. भाग - १०  इ. ६ वी विषय:- मराठी, घटक : सायकल:-Touch कर 

 

11."ज्ञानगर्जना" G.K.भाग - ११ इ• ६वी ,विषय:भाषा घटक:-    शब्दकोडी:-  Toch Here.

 

12."ज्ञानगर्जना "G K भाग -१२ काही संशोधक व त्यांनी लावलेले शोध  चाचणी सोडवण्यासाठी  इथे:-  Touch Here. 

 

13."ज्ञानगर्जना "G K भाग -१२ काही संशोधक व त्यांनी लावलेले शोध  चाचणी सोडवण्यासाठी  इथे:-  Touch

14."ज्ञानगर्जना "G K भाग -१४ काही संशोधक व त्यांनी लावलेले शोध  चाचणी सोडवण्यासाठी  इथे:-  Touch Here.  

15."ज्ञानगर्जना "G K भाग -१५ काही संशोधक व त्यांनी लावलेले शोध  चाचणी सोडवण्यासाठी  इथे:-  Touch Here. 

16."ज्ञानगर्जना "G K भाग -१६ काही संशोधक व त्यांनी लावलेले शोध  चाचणी सोडवण्यासाठी  इथे:-  Touch Here.

17."ज्ञानगर्जना "G K भाग -१७  चाचणी सोडवण्यासाठी  इथे:-  Touch Here.

 

18."ज्ञानगर्जना "G K भाग -18 सदर टेस्ट ही महाराष्ट्रातील जनरल नॉलेज या विषयची आहे.चाचणी सोडवण्यासाठी  इथे:-  Touch Here.

Tuesday 11 July 2017

सदर Video हा ABCD........Z. या विषयचा आहे.



१.)सदर विडेओ हा चला शिकूया अंकी व अक्षरी संख्या १ ते ९ व 0 या विषयचा आहे. :-Tuch करा.

२)सदर Video हा  मराठी मुळाक्षरे या विषयचा आहे. हाVideo पाहण्यासाठी इथे Tuch करा. 

३) सदर Video हा ABCD........Z. या विषयचा आहे.  हा Video    पाहण्यासाठी इथे Tuch कर

 ४)सदर Video हा  मराठी मुळाक्षरे या विषयचा आहे. हाVideo   पाहण्यासाठी इथे Tuch करा.

 ५)सदर विडेओ हा चला शिकूया अंकी व अक्षरी संख्या १ ते ९ व 0 या विषयचा आहे..हा Video पाहण्यासाठी इथे :-Tuch करा.

६)सदर विडिओ हा चला शिकूया अंकी व अक्षरी संख्या १0 ते २९ व या विषयचा आहे ..हा Video पाहण्यासाठी इथे :-Tuch करा.

७) सदर विडिओ हा चला शिकूया अंकी व अक्षरी संख्या ३0 ते ४९ या विषयाचा आहे..हा Video पाहण्यासाठी इथे :-Tuch करा.

८)सदर विडीओ हा चला शिकूया अंकी व अक्षरी संख्या ५0 ते ६९ या विषयाचा आहे.. हा Video पाहण्यासाठी इथे :-Tuch करा.

९)सदर विडीओ हा चला शिकूया अंकी व अक्षरी संख्या ७० ते १०० या विषयाचा आहे...हा Video पाहण्यासाठी इथे :-Tuch करा.


 

Saturday 29 April 2017

वाचावीत अशी १०० पुस्तके

@वाचावीत अशी १०० पुस्तके @
      📚✍📕📗🗞📖🗃
०१.) ययाती = वि. स. खांडेकर
०२.) वळीव = शंकर पाटील
०३.) एक होता कार्वर = वीणा गवाणकर
०४.) शिक्षण = जे. कृष्णमूर्ती
०५.) अस्पृश्यांचा मुक्तीसंग्राम = शंकरराव खरात
०६.) यक्षप्रश्न = शिवाजीराव भोसले
०७.) बनगरवाडी = व्यंकटेश माडगुळकर
०८.) तीन मुले = साने गुरुजी
०९.) तो मी नव्हेच = प्र. के. अत्रे.
१०.) आय डेअर = किरण बेदी
११.) व्यक्तिमत्त्व संजीवनी = डॉ. वाय. के.शिंदे
१२.) मृत्युंजय = शिवाजी सावंत
१३.) फकिरा = अण्णाभाऊ साठे
१४.) राजा शिवछत्रपती = बाबासाहेब पुरंदरे
१५.) बुद्धीमापन कसोटी = वा. ना. दांडेकर
१६.) पूर्व आणि पश्चिम = स्वामी विवेकानंद
१७.) वेदांताचे स्वरूप आणि प्रभाव = स्वामी विवेकानंद
१८.) निरामय कामजीवन = डॉ. विठ्ठल प्रभू
१९.) आरोग्य योग = डॉ. बी.के.एस. अय्यंगार
२०.) अंधश्रधा : प्रश्नचिन्ह आणि पूर्णविराम = डॉ. नरेंद्र दाभोळकर
२१.) लोकमान्य टिळक = ग. प्र. प्रधान
२२.) राजयोग = स्वामी विवेकानंद
२३.) तरुणांना आवाहन = स्वामी विवेकानंद
२४.) सत्याचे प्रयोग = मो. क. गांधी
२५.) योगासने = व. ग. देवकुळे
२६.) १८५७ ची संग्राम गाथा = वि.स.वाळिंबे
२७.) कर्मयोग = स्वामी विवेकानंद
२८.) गाथा आरोग्याची = डॉ. विवेक शास्त्री
२९.) रणांगण = विश्राम बेडेकर
३०.) बटाट्याची चाळ = पु.ल.देशपांडे
३१.) श्यामची आई = साने गुरुजी
३२.) माझे विद्यापीठ ( कविता ) = नारायण सुर्वे
३३.) १०१ सायन्स गेम्स = आयवर युशिएल
३४.) व्यक्ति आणि वल्ली = पु.ल.देशपांडे
३५.) माणदेशी माणसं = व्यंकटेश माडगुळकर
३६.) उचल्या = लक्ष्मण गायकवाड
३७.) अमृतवेल = वि.स.खांडेकर
३८.) नटसम्राट = वि.वा.शिरवाडकर
३९.) हिरवा चाफा = वि.स.खांडेकर
४०.) क्रोंचवध = वि.स.खांडेकर
४१.) झोंबी = आनंद यादव
४२.) इल्लम = शंकर पाटील
४३.) ऊन = शंकर पाटील
४४.) झाडाझडती = विश्वास पाटील
४५.) नाझी भस्मासुराचा उदयास्त = वि.ग. कानिटकर
४६.) बाबा आमटे = ग.भ.बापट
४७.) डॉ. बाबासाहेब आंबेडकर = शंकरराव खरात
४८.) एक माणूस एक दिवस भाग १ = ह.मो.मराठे
४९.) एक माणूस एक दिवस भाग २ = ह.मो.मराठे
५०.) एक माणूस एक दिवस भाग ३ = ह.मो.मराठे
५१.) आई = मोकझिम गार्की
५२.) स्वभाव , विभाव = आनंद नाडकर्णी
५३.) बलुत = दया पवार
५४.) कर्ण , खरा कोण होता = दाजी पणशीकर
५५.) स्वामी = रणजीत देसाई
५६.) वपुर्झा ( भाग १-२ ) = व. पु. काळे
५७.) पांगिरा = विश्वास पाटील
५८.) पानिपत = विश्वास पाटील
५९.) युंगंधर = शिवाजी सावंत
६०.) छावा = शिवाजी सावंत
६१.) श्रीमान योगी = रणजीत देसाई
६२.) जागर खंड – १ = प्रा. शिवाजीराव भोसले
६३.) जागर खंड – २ = प्रा. शिवाजीराव भोसले
६४.) चंगीजखान = उषा परांडे
६५.) आर्य चाणक्य = जनार्धन ओक
६६.) भारताचा शोध = पंडित जवाहरलाल नेहरू
६७.) गोष्टी माणसांच्या = सुधा मूर्ती
६८.) वाईज अंड आदर वाईज
६९.) उपेक्षितांचे अंतरंग = श्रीपाद महादेव माटे
७०.) माणुसकीचा गहिवर = श्रीपाद महादेव माटे
७१.) यश तुमच्या हातात = शिव खेरा
७२.) आमचा बाप अन आम्ही = डॉ. नरेंद्र जाधव
७३.) कोसला = भालचंद्र नेमाडे
७४.) बखर : एका राजाची = त्र्यं. वि. सरदेशमुख
७५.) मनोविकारांचा मागोवा = डॉ. श्रीकांत जोशी
७६.) नापास मुलांची गोष्ट = संपा. अरुण शेवते
७७.) एका कोळियाने = अन्रेस्ट हेमींग्वे
७८.) महानायक = विश्वास पाटील
७९.) आहे आणि नाही = वि. वा. शिरवाडकर
८०. ) चकवा चांदण – एक विनोपनिषद = मारुती चितमपल्ली
८१.) शालेय परिपाठ = धनपाल फटिंग
८२.) मराठी विश्वकोश भाग – १,२,३,१४,१५,१६ = तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी
८३.) ग्रामगीता = राष्ट्रसंत तुकडोजी महाराज
८४.) अभ्यासाची सोपी तंत्रे = श्याम मराठे
८५.) यशाची गुरुकिल्ली = श्याम मराठे
८६.) हुमान = संगीता उत्तम धायगुडे
८७़.) झटपट गुणाकाराची भारतीय तंत्रे = श्याम मराठे
८८.) द्रुतगणित वेद = श्याम मराठे
८९.) तोत्तोचान = तेत्सुको कुरोयानागी
९०.) शिक्षक असावा तर …? = गिजुभाई
९१.) एका माळेचे मणी ( गणित ) = नागेश शंकर मोने
९२.) दिनदर्शिके मधील जादू = नागेश शंकर मोने
९३.) ऋणसंख्या = नागेश शंकर माने
९४.) गणित छःन्द भाग -२ = वा. के. वाड
९५.) गणित गुणगान = नागेश शंकर मोने
९६.) मण्यांची जादू = लक्ष्मण शंकर गोगावले
९७.) मनोरंजक शुन्य = श्याम मराठे
९८.) उत्तरातून प्रश्ननिर्मिती = नागेश शंकर मोने
९९.) क्षेत्रफळ आणि घनफळ = डॉ. रवींद्र बापट
१००.) संख्यांचे गहिरे रंग = प्रा. मोहन आपटे...

Wednesday 12 April 2017

Marathi Mp3 books : बोलती पुस्तके ,निर्मिती. श्री.आनंद वर्तक सर

ओळख

--------------------------------------------------------------------------------

नमस्कार मंडळी!

मराठी बोलत्या पुस्तकांच्या जगात आपले हार्दिक स्वागत!

आजच्या धकाधकीच्या जगात आपल्यासारख्या "खाऊन-पिऊन सुखी" माणसाला सर्वात जास्त चणचण जर कुठल्या गोष्टीची भासत असेल तर ती म्हणजे फावला वेळ. वेळेअभावी आपण अशा अनेक महत्वाच्या गोष्टींना मुकतो ज्यांची मजा एकेकाळी आपण खूप लुटली. अनेकांसाठी यातली एक गोष्ट असते पुस्तकवाचन. रोजचं वर्तमानपत्र वाचायला वेळ नसतो तर पुस्तक कसं वाचणार?

पण ज्या नव्या युगाने हा प्रश्न निर्माण केला त्यानंच त्याचं उत्तरही दिलं, ते आहे अर्थातच "बोलती पुस्तकं"!

इंग्रजी भाषेत अनेक पुस्तकांच्या बोलत्या आवृत्त्या उपलब्ध असतात, पण मराठी भाषेत हा विचार त्यामानाने नवीन आहे (वपु, पुलं यांची कथाकथनं वगळता). यासाठीच आम्ही हा बोलत्या पुस्तकांचा खटाटोप आरंभला आहे. आजकाल MP3 Players सगळीकडे उपलब्ध असतात, मग त्यांचा असाही वापर करायला काय हरकत आहे. आणि आमची सर्व बोलती पुस्तकं ऐकण्यासाठी उपलब्ध आहेत, अगदी चकट-फू! तुम्ही ती इथे ऐकू शकता किंवा "डाऊनलोड" करून तुमच्या mp3 player वर. (डावीकडे पुस्तकांच्या नावावर ’क्लिक’ करा).

आता तुम्हाला पुस्तकाची मजा लुटायला एका जागी बसायची गरज नाही. रस्त्याने चालताना, बसमध्ये बसल्याबसल्या, स्वैपाक करताना, किंवा रात्री झोपी जाताना तुम्ही ही पुस्तकं ऐकू शकता. (आठवतं, लहानपणी आजीच्या गोष्टी ऐकत झोपी जायला काय मजा यायची!)

इथे (डावीकडील पुस्तक-सूची पहा) तुम्हाला काही जुनी (पहा: जुनी पु्स्तकेच का?) पण अत्यंत वाचनीय आणि मौल्यवान मराठी पुस्तके ऐकता येतील. हा उपक्रम नवा आणि सध्यातरी मोजक्याच व्यक्तींनी चालवलेला असल्याने पुस्तकांची संख्या लहान आणि वाढीचा दरही कमी आहे. पण आपल्यासारख्या रसिक श्रोत्यांच्या मदतीने (पहा: बोलतं पुस्तक तुमच्या आवाजात!) या दोन्हीत सुधारणा होईल अशी माझी आशा आहे.

आपल्याला हा खटाटोप आवडला, त्याला हातभार लावावासा वाटला किंवा आपले काही अभिप्राय, सुचना असतील तर कृपया मला boltipustake@gmail.com इथे ईमेल लिहुन संपर्क साधा. आपल्यासारख्यांच्या प्रोत्साहनावरच हा प्रपंच सर्वस्वी अवलंबून आहे.

कृपया facebook वर आम्हाला "like" करायला विसरू नका!

धन्यवाद,
निर्मिती. श्री.
आनंद वर्तक सर

Monday 3 April 2017

 मी, श्री. लक्ष्मण नानासाहेब मुळे, जिल्हा परिषद् उच्च प्रथिमिक शाळा बोईसर- मराठी , प्रथमिक शिक्षक आपल्या सर्वाचे हार्दिक स्वागत करतो, या  ब्लॉग मध्ये काही सुधारणा करावयाच्या आसल्यास आपण मला comments  box   मध्ये लिहून  जरूर कळवा. आपण पाहिलेल्या page la comments  box  मध्ये आपले मत आवश्य नोंदवा.
                                                                                                 लक्ष्मण मुळे 9766539771                                                                                                                                        पालघर

Saturday 1 April 2017

इयत्ता पहिली नविन प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी उपक्रम

इयत्ता पहिली नविन प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी  उपक्रम 

🌺 हस्त व नेत्र कौशल्य विकसनासाठी
१)टायर फिरवणे (निर्णयक्षमता विकास)
२)गादीवर कोलांट्या उड्या
३)झोका खेळणे
४)एका पायावर तोलणे
५)शांत संगीतावर हलचाल
६)तीन बोटांचा वापर करून कागद फाडणे
७)सरळ रेषेत कागद फाडणे
८)घडी घालून कागद फाडणे

🄨निर्णयक्षमता विकसनासाठी
९)ठसेकाम
१॰)बाटल्या,बरण्यांची झाकणे काढणे लावणे
११)बाटलीत बरणीत माती भरणे
१२)कडधान्ये निवडायला देणे
(एकाग्रता ,बोटांना वळण लावण्यासाठी)

समजपूर्वक ऐकण्यासाठी
१३)गाणी गोष्टी ऐकवणे
१४)टी व्ही वरील संवाद ऐकवणे
१५)एका वाक्याची सूचना देणे
१६)छोटी शब्दकोडी सोडवायला देणे
१७)मातीकाम
१८)धावदोरा घालणे (स्नायुंची मजबुती )
१९)दोर्‍यांची रंगीत डिझाईन बनवणे
२॰)खडूने चित्र काढुन रांगोळी सोडणे
२१)मुठीने हात न उचलता षटकोन काढणे
२२)वेणी घालणे
२३)आकार काढुन बिया,खडे लावणे
२४)वाचनपूर्व तयारी श्रवण
गोष्टींच्या पुस्तकावर गप्पा मारण
२५)एक काम१५ मिनिटांसाठी  देवून बैठक वाढवण्यास मदत
   वरील सर्व सुरवातीचे उपक्रम पहिलीच्या वर्गात घेवून मुलांची मेंदुला निर्णयक्षमता विकसनास मदत होते .

Wednesday 1 March 2017

इयत्ता १ ली कविता झाली सकाळ

श्री  प्रवीण मोरे सर यांच्या आवाजात 
१) इयत्ता १ ली कविता  झाली सकाळ click here 
2)धोड़ धोड़ पाणी दे click here
3) zhoka कविता

Saturday 28 January 2017

PDF फाइल कशी बनवाल

PDF फाइल कशी बनवाल on computer सर्वप्रथम आपण PDF म्हणजे काय ते समजून घेऊ. PDF हा असा format आहे ज्यामध्ये आपण एखादी फाईल font मध्ये जर बनवली असेल आणि आपणास ती दुसऱ्या संगणकाला जर पहावयाची असेल तर त्या संगणकावर तुम्ही ज्या font मध्ये फाईल बनवली तो font असल्याशिवाय तुम्हला काहीच पाहता येणार नाही. त्यासाठी आपणास ती फाईल PDF मध्ये convert करून घ्यावी लागते. याचा वापर कोठे होतो? ज्या ठिकाणी font चा पर्याय उपलब्ध होत नाही. पेज सेट अप करून त्याची PDF बनवल्यास जेथे प्रिंट करणार त्या ठिकाणी पेज सेट अप करण्यास वेळ वाया जात नाही. आपणास एखादी फाईल बनवल्यानंतर त्यात त्रयस्त व्यक्तीस जर बदल करून द्यायचा नसेल तर PDF चा वापर होतो. PDF मध्ये एखादी file कशी रुपांतरीत करावी? MS office 2010 या वर्जन मध्ये word/excel/powerpoint ची फाईल PDF मध्ये सेव्ह करायची असेल तर खालील स्टेप्स अवलंबावा. File > Save As > Give file name > Select file Type as : PDF याद्वारे तुमची फाईल PDF मध्ये convert होईल. जर एखाद्या वेब पेज चे किंवा जेथे save as type PDF उपलब्ध नसेल तेथे आपणास softwear वापरावे लागते. 👉 softwear च्या साह्याने कशी PDF बनवावी? प्रथम तुमच्या device वर खालील लिंक वरून softwear डाऊनलोड करावे. http://foxtab-pdf-creator.en.lo4d.com/ सर्व प्रथम हे softwear install करून घ्यावे. हे softwear install झाल्यावर त्याचे अस्तित्व प्रिंटर या option मध्ये दिसून येईल. ज्याचे PDF मध्ये conversion करायचे आहे त्या फाईल ला प्रिंट पर्याय दाबा. तुम्हाला प्रिंटर निवडण्यास संधी दिली जाईल. त्यामध्ये प्रिंटर टाईप "PDF creator" हा पर्याय निवडावा. फाईल ला नाव द्या आणि प्रिंट पर्याय वर क्लिक करा. तुमची फाईल PDF मध्ये रुपांतरीत होईल. 💝♏🅰🅿♏🅰🅿♏🅰🅿💝 मित्रांनो Wps office मधून pdf file बनविण्यासाठी दोन पर्याय आहेत. मोबाईल मध्ये 👉 1) रेडीमेड copy मेसेज ची pdf file बनवणे व 👉 2) WPS Office मध्ये मेसेज टाईप करून pdf file बनविणे. आज आपण wps office मध्ये pdf file कशी तयार करायची याची माहिती घेऊया. ☺ रेडीमेड copy मेसेज ची pdf file बनवणे यामध्ये Hike, Facebook and What's app वरील मेसेजची pdf file बनवणे याचा समावेश आहे. ☺ चला तर मग मी सांगतो तशी कृती करा. 👉 सर्व प्रथम तुम्ही what's app, hike, Facebook वरील मेसेज कॉपी करून घ्या. 👉 आता बाहेर पडून मोबाईल स्क्रीन वरील WPS office ओपन करा. यामध्ये तुम्हाला Recent, Starred, Open, New असे options दिसतील त्यापैकी New वर टच करा. 👉 आता यामध्ये Document, Memo, Presentation, Spreadsheet असे options दिसतील.त्यामधील Documents ला टच करा. 👉 आता नवीन page दिसेल.त्यावर बोटाने थोडा वेळ touch करा. Paste options येईल. Paste ला टच करा. आपण COPY केलेला मेसेज दिसेल. 👉 आता त्या खाली Tools दिसेल त्याला टच करा.File मध्ये Export to pdf ला टच करा. आता तुम्हाला ही pdf file कोठे save करायची आहे त्यासाठी My Document, SD CARD, SD CARD (sd card 1) आणि Device असे option दिसतत. यामधील तुम्ही हवे ते निवडा. (मी SD CARD (sd card 1) निवडतो. कारण हे निवडले की फाईल आपल्या memory card वर save होते.) 👉 त्यानंतर आपल्याला SD CARD मधील फोल्डर आणि खाली फाईल चे नाव दिसतात. पाहिजे ते फोल्डर निवडा व फाईलचे नाव टाका आणि खालील Exports to pdf ला टच करा. आपली फाईल 100% pdf मध्ये CONVERT झाली आहे. ☺ Ready made file PDF मध्ये Convert होताना राहणारे दोष 👉 i) ही तुमची फाईल साध्या पद्धतीने pdf मध्ये convert झाली आहे. पण ही pdf मला पसंत नाही. कारण आपली ही फाईल Ready-made फाईल होती. 👉 ii) ती जशीच्या तशी pdf करताना File Font 11 राहतो. म्हणजे एकदम लहान. शिवाय आपल्याला पाहिजे तसा परिच्छेद मिळालेला नसतो. 👉 iii) अक्षरे bold नसतात. शिवाय अक्षरांना लुक नसतो. दोन ओळींच्या मध्ये जास्त अंतर राहते. म्हणजे जास्त जागा आणि कमी शब्द असे होते आणि प्रिंट पण हवी तशी मिळत नाही. iv) पेज साईज पण Letter असते ती A4 नसते. 👉 मग यावर काही उपाय आहे की नाही? तर आहे ना..... आपण Ready made फाईल copy करून paste केल्यावर direct pdf मध्ये Convert न करता अगोदर ती edit (दुरूस्त) करून घ्यायची आणि मग pdf मध्ये convert करायची. म्हणजे मग आपल्याला हवी तशी फाईल तयार करता येते. 😊 मग यासाठी कृती आहे ती खालीलप्रमाणे 👉 1) सर्व प्रथम तुम्ही what's app, hike, Facebook वरील मेसेज कॉपी करून घ्या. 👉 2) आता बाहेर पडून मोबाईल स्क्रीन वरील WPS office ओपन करा. यामध्ये तुम्हाला Recent, Starred, Open, New असे options दिसतील त्यापैकी New वर टच करा. 👉 आता यामध्ये Document, Memo, Presentation, Spreadsheet असे options दिसतील.त्यामधील Documents ला टच करा. 👉 आता नवीन page दिसेल.त्यावर बोटाने थोडा वेळ touch करा. Paste options येईल. Paste ला टच करा. आपण COPY केलेला मेसेज दिसेल. 👉 आता त्या खाली Tools दिसेल त्याला टच करा.File मध्ये Export to pdf ला टच करा. आता तुम्हाला ही pdf file कोठे save करायची आहे त्यासाठी My Document, SD CARD, SD CARD (sd card 1) आणि Device असे option दिसतत. यामधील तुम्ही हवे ते निवडा. (मी SD CARD (sd card 1) निवडतो. कारण हे निवडले की फाईल आपल्या memory card वर save होते.) 👉 त्यानंतर आपल्याला SD CARD मधील फोल्डर आणि खाली फाईल चे नाव दिसतात. पाहिजे ते फोल्डर निवडा व फाईलचे नाव टाका आणि खालील Exports to pdf ला टच करा. आपली फाईल 100% pdf मध्ये CONVERT झाली आहे. ☺ Ready made file PDF मध्ये Convert होताना राहणारे दोष 👉 i) ही तुमची फाईल साध्या पद्धतीने pdf मध्ये convert झाली आहे. पण ही pdf मला पसंत नाही. कारण आपली ही फाईल Ready-made फाईल होती. 👉 ii) ती जशीच्या तशी pdf करताना File Font 11 राहतो. म्हणजे एकदम लहान. शिवाय आपल्याला पाहिजे तसा परिच्छेद मिळालेला नसतो. 👉 iii) अक्षरे bold नसतात. शिवाय अक्षरांना लुक नसतो. दोन ओळींच्या मध्ये जास्त अंतर राहते. म्हणजे जास्त जागा आणि कमी शब्द असे होते आणि प्रिंट पण हवी तशी मिळत नाही. iv) पेज साईज पण Letter असते ती A4 नसते. 👉 मग यावर काही उपाय आहे की नाही? तर आहे ना..... आपण Ready made फाईल copy करून paste केल्यावर direct pdf मध्ये Convert न करता अगोदर ती edit (दुरूस्त) करून घ्यायची आणि मग pdf मध्ये convert करायची. म्हणजे मग आपल्याला हवी तशी फाईल तयार करता येते. 😊 मग यासाठी कृती आहे ती खालीलप्रमाणे 👉 1) सर्व प्रथम तुम्ही what's app, hike, Facebook वरील मेसेज कॉपी करून घ्या. 👉 2) आता बाहेर पडून मोबाईल स्क्रीन वरील WPS office ओपन करा. यामध्ये तुम्हाला Recent, Starred, Open, New असे options दिसतील त्यापैकी New वर टच करा. 👉 3) आता यामध्ये Document, Memo, Presentation, Spreadsheet असे options दिसतील.त्यामधील Documents ला टच करा. 👉 4) आता नवीन page दिसेल.त्यावर बोटाने थोडा वेळ touch करा. Paste options येईल. Paste ला टच करा. आपण COPY केलेला मेसेज दिसेल. आता ही फाईल आपल्याला edit (दुरूस्त) करायची आहे. 👉 5) यासाठी खाली दिलेल्या Tools मधील View button ला टच करून page setup ला टच करा. यामध्ये Letter ला टच करून A4 साईज निवडा.त्यानंतर Orientation मधून Portrait म्हणजे उभे पेज किंवा Landscape म्हणजे आडवे पेज यापैकी तुम्हाला ते निवडा. Page margin मधून सर्व बाजूला छोटे बाण दिसतात. तुम्ही त्या बाणांनी हवी तशी मार्जिन करून घ्या. कोपर्‍यात OK button दिसते त्याला टच केले की आपले Page setup पूर्ण होते. 👉 6) View मध्येच page background ला टच केले की आपल्याला पेजचा background बदलण्यासाठी पाहिजे ते कलर उपलब्ध आहेत. योग्य तो कलर निवडून घ्या. Background कलर घेतलाच पाहिजे असे नाही. नाही घेतला तरी चालेल. 👉 7) आता आपल्याला font type बदलायचा आहे. त्यासाठी समोर दिसणार्‍या मेसेज मधील अगदी सुरुवातीच्या शब्दाजवळ बोटाने थोडा वेळ दाबून धरा. काही options दिसतील. यामधील Select all ला टच करा. आता पुन्हा खालील Tools ला टच करून त्यामधील Font ला टच करा. लगेच आपल्याला size 11 दिसेल. त्याला टच केले की आपल्याला हवी ती Font size निवडून घ्या. जर अक्षरे गडद रंगाची हवे असेल तर खालील B ला टच करा. तसेच तुम्हाला अक्षरांना खालील हवे ते effects निवडता येतील. ते दिले की कोपर्‍यात Done दिसेल त्याला टच करा. आता तुमची अक्षरे बदललेली दिसतील. 👉 8) मित्रांनो Tools मध्ये insert म्हणून एक टॅब आहे. यामधून तुम्हाला हवे ते चित्र घेण्यासाठी pictures option आहे. . तसेच आडवे उभे रकाने हवे असतील तर त्यासाठी Table पण आहे. तसेच header footer पण आहे. 👉 *9) मेसेजमध्ये हवी तेवढी दुरूस्ती केल्यानंतर आपल्याला आता या मेसेज ची pdf file तयार करायची आहे.त्यासाठी खाली Tools दिसेल त्याला टच करा.File मध्ये Export to pdf ला टच करा. आता तुम्हाला ही pdf file कोठे save करायची आहे त्यासाठी My Document, SD CARD, SD CARD (sd card 1) आणि Device असे option दिसतत. यामधील तुम्ही हवे ते निवडा. (मी SD CARD (sd card 1) निवडतो. कारण हे निवडले की फाईल आपल्या memory card वर save होते.) 💞 विशेष सूचना - ज्या वेळी आपण done किंवा OK कराल त्यावेळी फाईल पूर्ण होत असते. अशा वेळी Tools मधील नवीन टॅब वापरायची गरज असेल तर पेज च्या कोपर्‍यात edit शब्दाला टच करा. लगेच तुम्हाला की बोर्ड उपलब्ध होईल. आहे की नाही सोप्पं...... आता तुम्ही मोबाईल PC ला connect करून तुम्ही Save केलेली फाईल PC, Laptop वर घेऊ शकता. किंवा मेमरी कार्ड काढून PC ला कनेक्ट करू शकता. ☺ फायदे मित्रांनो हल्ली Hike किंवा whatsapp वर जनरल नॉलेज चे बरेच प्रश्न आणि उत्तर येतात. English word येतात. समानार्थी, विरूद्ध अर्थाचे शब्द येतात. अशी आणि यापेक्षाही उपयुक्त माहिती दररोज येत असते. या माहितीची pdf file तयार करून त्याच्या प्रिंट काढून आपल्या वर्गातील मुलांना देता येईल. याशिवाय आपल्याकडे प्रचंड ज्ञानाचे भांडार होईल.
आपला स्नेहाकिंत तंत्रस्नेही मित्र श्री लक्ष्मण मुळे

वरील POST तुम्हाला आवडली का ?

Yes
No