मी, श्री. लक्ष्मण नानासाहेब मुळे, जिल्हा परिषद् उच्च प्रथिमिक शाळा बोईसर- मराठी , प्रथमिक शिक्षक आपल्या सर्वाचे हार्दिक स्वागत करतो,सदर ब्लॉग द्वारे मी शक्य तेवढी माहिती उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला आहे माझा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला? या विषयीचे मत अवश्य नोंदवा !!!.
Pages
- नवोपक्रम
- दिनविशेष
- बालकथा
- योगासने
- प्रश्नपञिका
- RTE कलमे
- परीपाठ
- ई लॉकर
- शालेय उपक्रम
- अल्पसंख्याक
- डिजीटल लॉकर
- शालार्थ
- सुविचार
- MP3 गोष्टी
- शब्दतारका
- वार्षिक नियोजन
- E पुस्तके
- बोधकथा
- अंप्स निर्मिती
- व्हिडीओ निर्मिती
- मराठी दिनदर्शिका
- शालेय समित्या
- ONLINE LAB
- शालेय अभिलेखे
- आधार कार्ड
- पिन कोड शोधा
- शैक्षणिक बातम्या
- U डायस कोड
Moving Image Code
Blogroll Main side bar
WEL- COME
Thursday, 24 August 2017
Wednesday, 9 August 2017
" Online Test "
Online Super Fast या जगतामध्ये आपणा सर्वांचे मी ,श्री. लक्ष्मण मुळे हार्दिक स्वागत करतो.
Online Test ची Link Date:- 20/07/2017 Time :-९:३० P.M. Active करण्यातआलीआहे
ज्ञानगर्जना G K भाग - १ चाचणी इथे Touch करा
नंतर आपण या page वर पोहचाल
यामध्ये आपण Student Login मध्ये आपले name टाकावयाचे आहे
Continue
वरती Click करा नंतर आपण या page वर पोहचाल
प्रश्न सर्व सोडवा best Of Luck
शेवटी नंतर आपण या page वर पोहचाल
शेवटी Submit वर Click करा तुम्हाला तुमचा निकाल कळेल. सदर
निकाल फकत admin login वरून देखील फकत admin जाहीर करू शकतो
@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@
सदर online test कशी तयार करावी या विषयाची PDF फाईल
download करण्याणासाठी इथे Touch करा
@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@
" ज्ञानगर्जना "G K भाग - 2
Online Test ची Link Date:- 27/07/2017 Time :-७:४७ P.M. Active करण्यात आली आहे ?
ज्ञानगर्जना G K भाग - 2 चाचणी इथे Touch करा
@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@
@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@
Online Test ची नविन Link Date:- 03/08/2017 Time :-६:४७ P.M. Active करण्यात आली आहे ?
ज्ञानगर्जना G K भाग - ३ चाचणी इथे Touch करा
Online Test ची Link Date:- 15/08/2017 Time :-७:00 A.M. Active करण्यात आली आहे ?
ज्ञानगर्जना G K भाग - 4 चाचणी इथे Touch करा
@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@
@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@
Online Test ची Link Date:- 24/08/2017 Time :-12:07 P.M. Active करण्यात आली आहे ?
ज्ञानगर्जना G K भाग - 5 चाचणी इथे Touch करा
Online Test ची Link Date:- 31/08/2017 Time :-07:07 A.M. Active करण्यात येणार आहे ?
6."ज्ञानगर्जना "G K भाग - 6 चाचणी इथे:- Touch कर
Online Test ची Link Date:- 7/09/2017 Time :-07:07 A.M. Active करण्यात आली आहे ?
7."ज्ञानगर्जना "G K भाग - 7 चाचणी इथे:- Touch कर
8."ज्ञानगर्जना "G K भाग - 8 चाचणी इथे:- Touch Here
9."ज्ञानगर्जना "G K भाग -९ चाचणी इथे:- Touch Here.
10. ज्ञानगर्जना G.K. भाग - १० इ. ६ वी विषय:- मराठी, घटक : सायकल:-Touch कर
11."ज्ञानगर्जना" G.K.भाग - ११ इ• ६वी ,विषय:भाषा घटक:- शब्दकोडी:- Toch Here.
12."ज्ञानगर्जना "G K भाग -१२ काही संशोधक व त्यांनी लावलेले शोध चाचणी सोडवण्यासाठी इथे:- Touch Here.
13."ज्ञानगर्जना "G K भाग -१२ काही संशोधक व त्यांनी लावलेले शोध चाचणी सोडवण्यासाठी इथे:- Touch
14."ज्ञानगर्जना "G K भाग -१४ काही संशोधक व त्यांनी लावलेले शोध चाचणी सोडवण्यासाठी इथे:- Touch Here.
15."ज्ञानगर्जना "G K भाग -१५ काही संशोधक व त्यांनी लावलेले शोध चाचणी सोडवण्यासाठी इथे:- Touch Here.
16."ज्ञानगर्जना "G K भाग -१६ काही संशोधक व त्यांनी लावलेले शोध चाचणी सोडवण्यासाठी इथे:- Touch Here.
17."ज्ञानगर्जना "G K भाग -१७ चाचणी सोडवण्यासाठी इथे:- Touch Here.
18."ज्ञानगर्जना "G K भाग -18 सदर टेस्ट ही महाराष्ट्रातील जनरल नॉलेज या विषयची आहे.चाचणी सोडवण्यासाठी इथे:- Touch Here.
Tuesday, 11 July 2017
सदर Video हा ABCD........Z. या विषयचा आहे.
१.)सदर विडेओ हा चला शिकूया अंकी व अक्षरी संख्या १ ते ९ व 0 या विषयचा आहे. :-Tuch करा.
२)सदर Video हा मराठी मुळाक्षरे या विषयचा आहे. हाVideo पाहण्यासाठी इथे Tuch करा.
३) सदर Video हा ABCD........Z. या विषयचा आहे. हा Video पाहण्यासाठी इथे Tuch कर
४)सदर Video हा मराठी मुळाक्षरे या विषयचा आहे. हाVideo पाहण्यासाठी इथे Tuch करा.
५)सदर विडेओ हा चला शिकूया अंकी व अक्षरी संख्या १ ते ९ व 0 या विषयचा आहे..हा Video पाहण्यासाठी इथे :-Tuch करा.
६)सदर विडिओ हा चला शिकूया अंकी व अक्षरी संख्या १0 ते २९ व या विषयचा आहे ..हा Video पाहण्यासाठी इथे :-Tuch करा.
७) सदर विडिओ हा चला शिकूया अंकी व अक्षरी संख्या ३0 ते ४९ या विषयाचा आहे..हा Video पाहण्यासाठी इथे :-Tuch करा.
८)सदर विडीओ हा चला शिकूया अंकी व अक्षरी संख्या ५0 ते ६९ या विषयाचा आहे.. हा Video पाहण्यासाठी इथे :-Tuch करा.
९)सदर विडीओ हा चला शिकूया अंकी व अक्षरी संख्या ७० ते १०० या विषयाचा आहे...हा Video पाहण्यासाठी इथे :-Tuch करा.
Tuesday, 30 May 2017
माझे स्वनिर्मित Video पहा
Saturday, 29 April 2017
वाचावीत अशी १०० पुस्तके
📚✍📕📗🗞📖🗃
०१.) ययाती = वि. स. खांडेकर
०२.) वळीव = शंकर पाटील
०३.) एक होता कार्वर = वीणा गवाणकर
०४.) शिक्षण = जे. कृष्णमूर्ती
०५.) अस्पृश्यांचा मुक्तीसंग्राम = शंकरराव खरात
०६.) यक्षप्रश्न = शिवाजीराव भोसले
०७.) बनगरवाडी = व्यंकटेश माडगुळकर
०८.) तीन मुले = साने गुरुजी
०९.) तो मी नव्हेच = प्र. के. अत्रे.
१०.) आय डेअर = किरण बेदी
११.) व्यक्तिमत्त्व संजीवनी = डॉ. वाय. के.शिंदे
१२.) मृत्युंजय = शिवाजी सावंत
१३.) फकिरा = अण्णाभाऊ साठे
१४.) राजा शिवछत्रपती = बाबासाहेब पुरंदरे
१५.) बुद्धीमापन कसोटी = वा. ना. दांडेकर
१६.) पूर्व आणि पश्चिम = स्वामी विवेकानंद
१७.) वेदांताचे स्वरूप आणि प्रभाव = स्वामी विवेकानंद
१८.) निरामय कामजीवन = डॉ. विठ्ठल प्रभू
१९.) आरोग्य योग = डॉ. बी.के.एस. अय्यंगार
२०.) अंधश्रधा : प्रश्नचिन्ह आणि पूर्णविराम = डॉ. नरेंद्र दाभोळकर
२१.) लोकमान्य टिळक = ग. प्र. प्रधान
२२.) राजयोग = स्वामी विवेकानंद
२३.) तरुणांना आवाहन = स्वामी विवेकानंद
२४.) सत्याचे प्रयोग = मो. क. गांधी
२५.) योगासने = व. ग. देवकुळे
२६.) १८५७ ची संग्राम गाथा = वि.स.वाळिंबे
२७.) कर्मयोग = स्वामी विवेकानंद
२८.) गाथा आरोग्याची = डॉ. विवेक शास्त्री
२९.) रणांगण = विश्राम बेडेकर
३०.) बटाट्याची चाळ = पु.ल.देशपांडे
३१.) श्यामची आई = साने गुरुजी
३२.) माझे विद्यापीठ ( कविता ) = नारायण सुर्वे
३३.) १०१ सायन्स गेम्स = आयवर युशिएल
३४.) व्यक्ति आणि वल्ली = पु.ल.देशपांडे
३५.) माणदेशी माणसं = व्यंकटेश माडगुळकर
३६.) उचल्या = लक्ष्मण गायकवाड
३७.) अमृतवेल = वि.स.खांडेकर
३८.) नटसम्राट = वि.वा.शिरवाडकर
३९.) हिरवा चाफा = वि.स.खांडेकर
४०.) क्रोंचवध = वि.स.खांडेकर
४१.) झोंबी = आनंद यादव
४२.) इल्लम = शंकर पाटील
४३.) ऊन = शंकर पाटील
४४.) झाडाझडती = विश्वास पाटील
४५.) नाझी भस्मासुराचा उदयास्त = वि.ग. कानिटकर
४६.) बाबा आमटे = ग.भ.बापट
४७.) डॉ. बाबासाहेब आंबेडकर = शंकरराव खरात
४८.) एक माणूस एक दिवस भाग १ = ह.मो.मराठे
४९.) एक माणूस एक दिवस भाग २ = ह.मो.मराठे
५०.) एक माणूस एक दिवस भाग ३ = ह.मो.मराठे
५१.) आई = मोकझिम गार्की
५२.) स्वभाव , विभाव = आनंद नाडकर्णी
५३.) बलुत = दया पवार
५४.) कर्ण , खरा कोण होता = दाजी पणशीकर
५५.) स्वामी = रणजीत देसाई
५६.) वपुर्झा ( भाग १-२ ) = व. पु. काळे
५७.) पांगिरा = विश्वास पाटील
५८.) पानिपत = विश्वास पाटील
५९.) युंगंधर = शिवाजी सावंत
६०.) छावा = शिवाजी सावंत
६१.) श्रीमान योगी = रणजीत देसाई
६२.) जागर खंड – १ = प्रा. शिवाजीराव भोसले
६३.) जागर खंड – २ = प्रा. शिवाजीराव भोसले
६४.) चंगीजखान = उषा परांडे
६५.) आर्य चाणक्य = जनार्धन ओक
६६.) भारताचा शोध = पंडित जवाहरलाल नेहरू
६७.) गोष्टी माणसांच्या = सुधा मूर्ती
६८.) वाईज अंड आदर वाईज
६९.) उपेक्षितांचे अंतरंग = श्रीपाद महादेव माटे
७०.) माणुसकीचा गहिवर = श्रीपाद महादेव माटे
७१.) यश तुमच्या हातात = शिव खेरा
७२.) आमचा बाप अन आम्ही = डॉ. नरेंद्र जाधव
७३.) कोसला = भालचंद्र नेमाडे
७४.) बखर : एका राजाची = त्र्यं. वि. सरदेशमुख
७५.) मनोविकारांचा मागोवा = डॉ. श्रीकांत जोशी
७६.) नापास मुलांची गोष्ट = संपा. अरुण शेवते
७७.) एका कोळियाने = अन्रेस्ट हेमींग्वे
७८.) महानायक = विश्वास पाटील
७९.) आहे आणि नाही = वि. वा. शिरवाडकर
८०. ) चकवा चांदण – एक विनोपनिषद = मारुती चितमपल्ली
८१.) शालेय परिपाठ = धनपाल फटिंग
८२.) मराठी विश्वकोश भाग – १,२,३,१४,१५,१६ = तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी
८३.) ग्रामगीता = राष्ट्रसंत तुकडोजी महाराज
८४.) अभ्यासाची सोपी तंत्रे = श्याम मराठे
८५.) यशाची गुरुकिल्ली = श्याम मराठे
८६.) हुमान = संगीता उत्तम धायगुडे
८७़.) झटपट गुणाकाराची भारतीय तंत्रे = श्याम मराठे
८८.) द्रुतगणित वेद = श्याम मराठे
८९.) तोत्तोचान = तेत्सुको कुरोयानागी
९०.) शिक्षक असावा तर …? = गिजुभाई
९१.) एका माळेचे मणी ( गणित ) = नागेश शंकर मोने
९२.) दिनदर्शिके मधील जादू = नागेश शंकर मोने
९३.) ऋणसंख्या = नागेश शंकर माने
९४.) गणित छःन्द भाग -२ = वा. के. वाड
९५.) गणित गुणगान = नागेश शंकर मोने
९६.) मण्यांची जादू = लक्ष्मण शंकर गोगावले
९७.) मनोरंजक शुन्य = श्याम मराठे
९८.) उत्तरातून प्रश्ननिर्मिती = नागेश शंकर मोने
९९.) क्षेत्रफळ आणि घनफळ = डॉ. रवींद्र बापट
१००.) संख्यांचे गहिरे रंग = प्रा. मोहन आपटे...
Wednesday, 12 April 2017
Marathi Mp3 books : बोलती पुस्तके ,निर्मिती. श्री.आनंद वर्तक सर
पुस्तक सूची: निर्मिती. श्री.आनंद वर्तक सर
- १. आगरकर दर्शन
- २. लोकहितवादींची शतपत्रे
- ३. अमोल गोष्टी (साने गुरुजी)
- ४. श्यामची आई (साने गुरुजी)
- ५. शेतक-याचा आसूड (म. फुले)
- ६. दासबोध
- ७: सत्याचे प्रयोग (म. गांधी)
- ८: गोष्टी इसापच्या
- ९. गीता (मराठी भाषांतर)
- १०. "बालभारती"तल्या गोष्टी
- ११. श्याम (साने गुरुजी)
- १२. स्मृतिचित्रें (लक्ष्मीबाई टिळक)
- १३. छान छान गोष्टी
- १४. दत्ताकाकांशी सुखसंवाद
- १५. गीता प्रवचने (विनोबा)
- १६. प्राईड & प्रेजुडिस (मराठी)
- १७. पंचतंत्र
- १८. संपूर्ण इसापनीती
- १९. पवित्र कुराण
- २०. प्रेमपंथ अहिंसेचा (विनोबा)
- २१. सूर्यपुत्र लोकमान्य
- २२. गीताई (विनोबा)
Subscribe To
प्रतिक्रिया
Marathi Audio Books: The only place to get Old Marathi books in audio format for FREE!
अभिनव उपक्रम. आज वाचनाचे वेड लोप पावताना दिसत आहे. अशा उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची गोडी नक्कीच वाढेल, हा माझ्यातील शिक्षकास विश्वास आहे. - माधवराव वाबळे
Your blog appeared on google (no wonder) when I searched for marathi audiobooks. I downloaded agarkar. Always wanted to read it.. Thanks again..great work. -Rajesh Chavhan
हा तुमचा उपक्रम अतिशय स्तुत्य आहे. माझ्या काकांना वाचनाची अतिशय आवड आहे. पण वयोमानानुसार त्यांना आता वाचता येत नाही. तर मी तुमची हि पुस्तके देणार आहे. म्हणूनच तुमच्या या उपक्रमाविषयी तुमचे अभिनंदन. आणि आम्हाला अजून नवीन नवीन पुस्तके ऐकायला मिळतील अशी अपेक्षा. -राहुल पाटील, पुणे. This is very nice job you are doing. It's very good to listen to books in Marathi. Even my Father in Law enjoys your voice. -Dhananjay Shende
I came across your boltipustake.blogspot.com where I found the Audio Books on The Great Agarkar. Really felt good to find such articles in audio format. -Rajesh Bagwale
आपला हा उपक्रम फारच छान आहे. मला मदत करायला आवडेल. संवेद दिवेकर
This is the best work u have done. It is quite interesting to listen old literature of Agarkar & Lokhitwadi. The voice, reading is very good. I wish you best luck for your further work. Adv. Devendra Joshi RATNAGIRI
अभिनव उपक्रम. आज वाचनाचे वेड लोप पावताना दिसत आहे. अशा उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची गोडी नक्कीच वाढेल, हा माझ्यातील शिक्षकास विश्वास आहे. - माधवराव वाबळे
Your blog appeared on google (no wonder) when I searched for marathi audiobooks. I downloaded agarkar. Always wanted to read it.. Thanks again..great work. -Rajesh Chavhan
हा तुमचा उपक्रम अतिशय स्तुत्य आहे. माझ्या काकांना वाचनाची अतिशय आवड आहे. पण वयोमानानुसार त्यांना आता वाचता येत नाही. तर मी तुमची हि पुस्तके देणार आहे. म्हणूनच तुमच्या या उपक्रमाविषयी तुमचे अभिनंदन. आणि आम्हाला अजून नवीन नवीन पुस्तके ऐकायला मिळतील अशी अपेक्षा. -राहुल पाटील, पुणे. This is very nice job you are doing. It's very good to listen to books in Marathi. Even my Father in Law enjoys your voice. -Dhananjay Shende
I came across your boltipustake.blogspot.com where I found the Audio Books on The Great Agarkar. Really felt good to find such articles in audio format. -Rajesh Bagwale
आपला हा उपक्रम फारच छान आहे. मला मदत करायला आवडेल. संवेद दिवेकर
This is the best work u have done. It is quite interesting to listen old literature of Agarkar & Lokhitwadi. The voice, reading is very good. I wish you best luck for your further work. Adv. Devendra Joshi RATNAGIRI
Followers
ओळख
--------------------------------------------------------------------------------नमस्कार मंडळी!
मराठी बोलत्या पुस्तकांच्या जगात आपले हार्दिक स्वागत!
आजच्या धकाधकीच्या जगात आपल्यासारख्या "खाऊन-पिऊन सुखी" माणसाला सर्वात जास्त चणचण जर कुठल्या गोष्टीची भासत असेल तर ती म्हणजे फावला वेळ. वेळेअभावी आपण अशा अनेक महत्वाच्या गोष्टींना मुकतो ज्यांची मजा एकेकाळी आपण खूप लुटली. अनेकांसाठी यातली एक गोष्ट असते पुस्तकवाचन. रोजचं वर्तमानपत्र वाचायला वेळ नसतो तर पुस्तक कसं वाचणार?
पण ज्या नव्या युगाने हा प्रश्न निर्माण केला त्यानंच त्याचं उत्तरही दिलं, ते आहे अर्थातच "बोलती पुस्तकं"!
इंग्रजी भाषेत अनेक पुस्तकांच्या बोलत्या आवृत्त्या उपलब्ध असतात, पण मराठी भाषेत हा विचार त्यामानाने नवीन आहे (वपु, पुलं यांची कथाकथनं वगळता). यासाठीच आम्ही हा बोलत्या पुस्तकांचा खटाटोप आरंभला आहे. आजकाल MP3 Players सगळीकडे उपलब्ध असतात, मग त्यांचा असाही वापर करायला काय हरकत आहे. आणि आमची सर्व बोलती पुस्तकं ऐकण्यासाठी उपलब्ध आहेत, अगदी चकट-फू! तुम्ही ती इथे ऐकू शकता किंवा "डाऊनलोड" करून तुमच्या mp3 player वर. (डावीकडे पुस्तकांच्या नावावर ’क्लिक’ करा).
आता तुम्हाला पुस्तकाची मजा लुटायला एका जागी बसायची गरज नाही. रस्त्याने चालताना, बसमध्ये बसल्याबसल्या, स्वैपाक करताना, किंवा रात्री झोपी जाताना तुम्ही ही पुस्तकं ऐकू शकता. (आठवतं, लहानपणी आजीच्या गोष्टी ऐकत झोपी जायला काय मजा यायची!)
इथे (डावीकडील पुस्तक-सूची पहा) तुम्हाला काही जुनी (पहा: जुनी पु्स्तकेच का?) पण अत्यंत वाचनीय आणि मौल्यवान मराठी पुस्तके ऐकता येतील. हा उपक्रम नवा आणि सध्यातरी मोजक्याच व्यक्तींनी चालवलेला असल्याने पुस्तकांची संख्या लहान आणि वाढीचा दरही कमी आहे. पण आपल्यासारख्या रसिक श्रोत्यांच्या मदतीने (पहा: बोलतं पुस्तक तुमच्या आवाजात!) या दोन्हीत सुधारणा होईल अशी माझी आशा आहे.
आपल्याला हा खटाटोप आवडला, त्याला हातभार लावावासा वाटला किंवा आपले काही अभिप्राय, सुचना असतील तर कृपया मला boltipustake@gmail.com इथे ईमेल लिहुन संपर्क साधा. आपल्यासारख्यांच्या प्रोत्साहनावरच हा प्रपंच सर्वस्वी अवलंबून आहे.
कृपया facebook वर आम्हाला "like" करायला विसरू नका!
धन्यवाद,
निर्मिती. श्री.
आनंद वर्तक सर
Subscribe to:
Posts (Atom)








